जपानी शिकणाऱ्या आणि शिकवणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा जपानी-मराठी मूलभूत क्रियापद कोशाची जन्मकथा.या कोशाची पाहिली आवृत्ती National Institute for Japanese Language and linguistics (NINJAL) मधील भाषाविज्ञानाचे प्राध्यापक डा0ॅप्रशांत परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एप्रिल 2007 मध्ये प्रसिद्ध केली. त्यासाठी त्यांना ‘हाकुहोऽ बालशिक्षण संवर्धन समिती’ या जपानच्या संस्थेकडून आर्थिक सहाय्य मिळाले होते आणि तो प्रकल्प एका वर्षात पुरा…
