Skip to content
तळटीपFootnote

भाषा-अवकाशाची चर्चा करणारे व्यासपीठ

मेनू
  • पहिले पान
  • तळटीप खंड – १
मेनू

लॉगिन

पासवर्ड हरवला?

ताज्या अंकात

  • वस्तुनिष्ठ जगाचे समर्थन ​ डॉ. मिलिंद मालशे - ॲलन डेव्हिड सोकल हे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे गणित या विषयाचे प्राध्यापक असून न्यूयॉर्क विद्यापीठात पदार्थविज्ञान या विषयाचे इमेरिटस प्राध्यापक आहेत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तराधुनिक विचारवंतांनी वैज्ञानिक ज्ञानाला संस्कृतीसापेक्ष व इतिहाससापेक्ष ठरविण्याचे जे प्रयत्न केले, त्यांचे साधार आणि मुळापासून खंडण करणाऱ्या मोजक्या विचारवंतांमध्ये सोकल यांची गणना होते. प्रत्यक्ष कृतीद्वारे आपले मत प्रस्थापित केल्यानंतर जीन ब्रिकमॉन्ट यांच्या सहकार्याने लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी अनेक आघाडीच्या उत्तराधुनिक विचारवंतांनी वैज्ञानिक संकल्पना कशा विकृत करून मांडल्या… पुढे वाचा
  • चिनी लिपित विदेशी विशेषनामे कशी लिहितात? ​ डॉ धनंजय वैद्य - चिनी लिपीत ध्वनी किंवा स्वनिमाकरिता चिन्हे नसतात तर अर्थवान रूपिमाकरिता चिन्हे असतात. रुपिमचिन्हांमुळे चिनी लिपी वापरणाऱ्या अनेक भाषांमध्ये आदानप्रदान होऊ शकते. चीनमधल्या वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांना कुठलेही लिखित पाठ्य वाचताना एकच अर्थ समजतो. त्या पाठ्याचे त्या त्या भाषेतील ध्वनी मात्र वेगळे असू शकतात. चीनमधल्या विशेषनामांचे उच्चारही स्थानिक भाषेनुसार बदलतात. उदा. हॉंगकॉंग शहराच्या नावाचे लेखन देशभरात सारखेच असले तरी कॅन्टनी भाषेत त्याचा उच्चार हॉंङ्गॉङ असा होतो तर मंत्री भाषेत स्यियाङ् गाङ्… पुढे वाचा

© 2026 तळटीपFootnote | Powered by Minimalist Blog WordPress Theme