Skip to content
तळटीपFootnote

भाषा-अवकाशाची चर्चा करणारे व्यासपीठ

मेनू
  • पहिले पान
  • तळटीप खंड – १
मेनू

वर्गणीदार व्हा

 

अधिक माहितीसाठी taltipfootnote@gmail.com ह्या ईपत्त्यावर संपर्क साधावा.

ताज्या अंकात

  • अविभक्तं विभक्तेषु पुस्तक परिचय ​ गजानन गुर्जरपाध्ये - भाषेचीसुद्धा काय गंमत आहे पाहा, संस्कृत न शिकलेल्या मराठी माणसाला विभक्त आणि अविभक्त ही कुटुंबाची, जोडप्याची विशेषणे वाटतील. या पुस्तकाचे नाव वाचून सुभाषिते, म्हणी, वाक्प्रचार यापैकी काहीही दूरान्वयाने देखील मनात येणार नाही. भगवद्गीतेतील अठराव्या अध्यायात सात्त्विक ज्ञानाचे वर्णन करतांना जगातील वेगवेगळ्या दिसणाऱ्या वस्तू आणि सजीव प्राणी यांच्यात अविभक्तपणे असलेले जे आत्मतत्त्व ते जाणणे म्हणजे खरे ज्ञान अशी व्याख्या केलेली आहे. सुभाषिते, म्हणी, वाक्प्रचार जरी वेगवेगळे दिसत असले तरी या विभक्तांमध्ये… पुढे वाचा
  • दोन टिपणे ​ प्रा. विजया देव - 'पुणे, पेठ सदाशिव, घर क्रमांक अमुक अमुक' अशा पद्धतीने पूर्वीच्या काळी पत्ता लिहिला जाई, असे सांगितल्यास आजच्या पिढीला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. या पद्धतीमागचा तर्क काय असावा?…भावजयीकडून नणंदेला हाक मारण्यासाठी वापरले जाणारे 'वन्सं' हे संबोधन आजकाल ऐकू येईनासे झाले आहे. पिढीपरत्वे नामशेष होत चाललेल्या या आपुलकीच्या संबोधनाची वैशिष्ट्ये काय आहेत?…या दोन मुद्द्यांचा परामर्श प्रा. विजया देव यांनी 'दोन टिपणे' या छोटेखानी लेखातून घेतला आहे. तळटीप खंड १ - ऑगस्ट २०२५… पुढे वाचा

© 2026 तळटीपFootnote | Powered by Minimalist Blog WordPress Theme