Skip to content
तळटीपFootnote

भाषा-अवकाशाची चर्चा करणारे व्यासपीठ

मेनू
  • पहिले पान
  • तळटीप खंड – १
मेनू

चिनी लिपित विदेशी विशेषनामे कशी लिहितात?

ऑगस्ट १५, २०२५ऑगस्ट 30, 2025 डॉ धनंजय वैद्य

चिनी लिपीत ध्वनी किंवा स्वनिमाकरिता चिन्हे नसतात तर अर्थवान रूपिमाकरिता चिन्हे असतात. रुपिमचिन्हांमुळे चिनी लिपी वापरणाऱ्या अनेक भाषांमध्ये आदानप्रदान होऊ शकते. चीनमधल्या वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांना कुठलेही लिखित पाठ्य वाचताना एकच अर्थ समजतो. त्या पाठ्याचे त्या त्या भाषेतील ध्वनी मात्र वेगळे असू शकतात. चीनमधल्या विशेषनामांचे उच्चारही स्थानिक भाषेनुसार बदलतात. उदा. हॉंगकॉंग शहराच्या नावाचे लेखन देशभरात सारखेच असले तरी कॅन्टनी भाषेत त्याचा उच्चार हॉंङ्गॉङ असा होतो तर मंत्री भाषेत स्यियाङ् गाङ् असा होतो. चीनच्या सर्व भागात याचा उच्चार वेगळा असला तरी चिन्हांवरून रुपिमे जाणल्यास ‘सुगंधी बंदर’ असाच अर्थ निघतो. परदेशी नावांबाबत मात्र ही सोय नाही. अशी विदेशी विशेषनामे बहुतेक वेळा चिनी भाषेतल्या अर्थवाही रुपिमांपासून घडलेली नसतात, विशेषनामाचा ध्वनी आणि त्या व्यक्तीचे वा ठिकाणाचे नाव असा थेट संबंध असतो. अशा परिस्थितीत ‘चिनी लिपित विदेशी विशेषनामे कशी लिहितात?’ याविषयी रंजक माहिती दिली आहे डॉ धनंजय वैद्य यांनी.

पूर्ण मजकूर वाचण्यासाठी वार्षिक वर्गणीदार व्हा

ही सामग्री फक्त वार्षिक वर्गणीदार सदस्यांसाठी उपलब्ध आहे.

आत्ताच सदस्य व्हा

आधीच सदस्य आहात? येथे लॉगिन करा

Already a member? Log in here

तळटीप - खंड १

  • जपानी-मराठी मूलभूत क्रियापद कोश ​ हरी दामले
  • अविभक्तं विभक्तेषु पुस्तक परिचय ​ गजानन गुर्जरपाध्ये
  • संपादकीय ​ सलील वाघ
  • अनुक्रम ​ व्यवस्थापक
  • चिनी लिपित विदेशी विशेषनामे कशी लिहितात? ​ डॉ धनंजय वैद्य
  • वस्तुनिष्ठ जगाचे समर्थन ​ डॉ. मिलिंद मालशे

Navigation

1 2 3 पुढे

© 2026 तळटीपFootnote | Powered by Minimalist Blog WordPress Theme