Skip to content
तळटीपFootnote

भाषा-अवकाशाची चर्चा करणारे व्यासपीठ

मेनू
  • पहिले पान
  • तळटीप खंड – १
मेनू

मराठी व बंगाली दशपदीचा तौलनिक अभ्यास

ऑगस्ट १४, २०२५ऑगस्ट 22, 2025 डॉ. जयश्री पाटणकर

वाङ्मयप्रकार हे देश-काल-भाषेच्या सीमा ओलांडणारे असतात. ‘दशपदी’ या काव्यप्रकाराच्या संदर्भात कवी अनिल यांचे नाव मराठी साहित्याच्या वाचकांना चटकन आठवते. बंगाली भाषेत कवी द्विजेंद्रलाल राय यांनीही ‘दशपदी’तून काव्याभिव्यक्ती केलेली आहे. काही वेळा असे दिसते, की अनुभवाचा विशिष्ट रीतीने अर्थ लावणारी मनुष्याची प्रतिभा एखाद्या ठरावीक संरचनेद्वारे प्रकट होते. या संदर्भात, कोणाला जाणीवपूर्वक काव्यनिर्मिती हा कवीचा गुण वाटतो तर कोणाला ‘सहेतुक जाणीव’ हा काव्यदोष! कवी अनिल आणि कवी द्विजेंद्रलाल यांच्या दशपदींची, त्यांचे आशय, काव्यप्रकृती, भूमिका, छंदरचनेतील प्रयोग इत्यादि विविध निकषांवर तुलना करून, डॉ. जयश्री पाटणकर यांनी ‘मराठी व बंगाली दशपदीचा तौलनिक अभ्यास’ या लेखात काही रंजक निरीक्षणे वाचकांसमोर ठेवली आहेत.

पूर्ण मजकूर वाचण्यासाठी वार्षिक वर्गणीदार व्हा

ही सामग्री फक्त वार्षिक वर्गणीदार सदस्यांसाठी उपलब्ध आहे.

आत्ताच सदस्य व्हा

आधीच सदस्य आहात? येथे लॉगिन करा

Already a member? Log in here

तळटीप - खंड १

  • राष्ट्रभाषा आणि राजभाषा; भारतीय संघराज्यातील राष्ट्रभाषेची संकल्पना: एक विश्लेषण ​ प्रकाश निर्मळ
  • हिन्दी मराठी वाद नाही, मुद्दा आहे! ​ डॉ. सुधीर देवरे
  • मराठी व बंगाली दशपदीचा तौलनिक अभ्यास ​ डॉ. जयश्री पाटणकर
  • मराठी च, ज, झ ह्यांचे उच्चारण भेद ​ प्रा. अरविंद भांडारी
  • दोन टिपणे ​ प्रा. विजया देव
  • शब्दलेखन ​ कल्याण जोशी आणि मनोहर राजर्षि

Navigation

मागे 1 2 3 पुढे

© 2026 तळटीपFootnote | Powered by Minimalist Blog WordPress Theme