Skip to content
तळटीपFootnote

भाषा-अवकाशाची चर्चा करणारे व्यासपीठ

मेनू
  • पहिले पान
  • तळटीप खंड – १
मेनू

वर्गणीदार व्हा

 

अधिक माहितीसाठी taltipfootnote@gmail.com ह्या ईपत्त्यावर संपर्क साधावा.

ताज्या अंकात

  • अविभक्तं विभक्तेषु पुस्तक परिचय ​ गजानन गुर्जरपाध्ये - भाषेचीसुद्धा काय गंमत आहे पाहा, संस्कृत न शिकलेल्या मराठी माणसाला विभक्त आणि अविभक्त ही कुटुंबाची, जोडप्याची विशेषणे वाटतील. या पुस्तकाचे नाव वाचून सुभाषिते, म्हणी, वाक्प्रचार यापैकी काहीही दूरान्वयाने देखील मनात येणार नाही. भगवद्गीतेतील अठराव्या अध्यायात सात्त्विक ज्ञानाचे वर्णन करतांना जगातील वेगवेगळ्या दिसणाऱ्या वस्तू आणि सजीव प्राणी यांच्यात अविभक्तपणे असलेले जे आत्मतत्त्व ते जाणणे म्हणजे खरे ज्ञान अशी व्याख्या केलेली आहे. सुभाषिते, म्हणी, वाक्प्रचार जरी वेगवेगळे दिसत असले तरी या विभक्तांमध्ये… पुढे वाचा
  • संपादकीय ​ सलील वाघ - जगू पाहणाऱ्या माणसाचा आरंभिक आणि अंतिम आधार भाषा हा असतो. माणसाचे जेे काही चैतन्यमय संचित असते ते भाषेत साठलेले असते. भाषेचा आणि भाषाआकलनाचा पसारा हाताळणे सोपे नाही याची नम्र जाणीव ठेवतच तळटीपेचा उपक्रम सुरू केला आहे. भाषेची (विविध भाषांची) जडणघडण, तिचा विकास-विस्तार-लोप-पुनरुद्भव, भाषांचे आणि भाषाघटकांचे दुसऱ्या भाषांशी होणारे आदानप्रदान, त्यांचे प्रभाव आणि परिणाम, भूगोलात बंदिस्त असलेली भाषारूपे आणि भूगोलाबाहेरचे भाषासंकर अशा हजारो गोष्टींनी भरलेले असे भाषेचे जीवनचक्र असते. भाषेच्या जीवनचक्राविषयीचे… पुढे वाचा

© 2026 तळटीपFootnote | Powered by Minimalist Blog WordPress Theme