Skip to content
तळटीपFootnote

भाषा-अवकाशाची चर्चा करणारे व्यासपीठ

मेनू
  • पहिले पान
  • तळटीप खंड – १
मेनू

लॉगिन

पासवर्ड हरवला?

ताज्या अंकात

  • जपानी-मराठी मूलभूत क्रियापद कोश ​ हरी दामले - जपानी शिकणाऱ्या आणि शिकवणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा जपानी-मराठी मूलभूत क्रियापद कोशाची जन्मकथा.या कोशाची पाहिली आवृत्ती National Institute for Japanese Language and linguistics (NINJAL) मधील भाषाविज्ञानाचे प्राध्यापक डा0ॅप्रशांत परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एप्रिल 2007 मध्ये प्रसिद्ध केली. त्यासाठी त्यांना ‌‘हाकुहोऽ बालशिक्षण संवर्धन समिती‌’ या जपानच्या संस्थेकडून आर्थिक सहाय्य मिळाले होते आणि तो प्रकल्प एका वर्षात पुरा करायचा होता. त्यासाठी प्राध्यापक डा0ॅप्रशांत परदेशी, प्रा0डा0ॅकाझुयुकि किऱ्युऽ, डा0ॅकोऽहेइ सुझुकि, डा0ॅकिमिओ आकिता, डा0ॅआकिको ताकेमुरा आणि… पुढे वाचा
  • अनुक्रम ​ व्यवस्थापक - अनुक्रम संपादकीय / सलील वाघलेख मराठी ‌‘च, ज, झ‌’ ह्यांचे उच्चारण भेद / अरविंद भांडारी राजकारणी संस्कृततज्ज्ञ - आचार्य रघु वीर / निर्मला कुलकर्णी नाटयशास्त्रातील काही भाषासंकल्पना / सुनीला गोंधळेकर मराठी व बंगाली दशपदी : तौलनिक अभ्यास / जयश्री पाटणकर शब्दलेखन / कल्याण जोशी, मनोहर राजर्षि भाषांतरानुभव : अलिकडे आणि पलिकडे;सुनंदा महाजन यांची मुलाखत/शर्मिष्ठा खेर दोन टिपणे / विजया देव / मराठी : शासन व्यवहाराची आणि जनसामान्यांची / अनुराधा मोहनी… पुढे वाचा

© 2026 तळटीपFootnote | Powered by Minimalist Blog WordPress Theme