Skip to content
तळटीपFootnote

भाषा-अवकाशाची चर्चा करणारे व्यासपीठ

मेनू
  • पहिले पान
  • तळटीप खंड – १
मेनू

वर्गणीदार व्हा

 

अधिक माहितीसाठी taltipfootnote@gmail.com ह्या ईपत्त्यावर संपर्क साधावा.

ताज्या अंकात

  • मराठी व बंगाली दशपदीचा तौलनिक अभ्यास ​ डॉ. जयश्री पाटणकर - वाङ्मयप्रकार हे देश-काल-भाषेच्या सीमा ओलांडणारे असतात. 'दशपदी' या काव्यप्रकाराच्या संदर्भात कवी अनिल यांचे नाव मराठी साहित्याच्या वाचकांना चटकन आठवते. बंगाली भाषेत कवी द्विजेंद्रलाल राय यांनीही 'दशपदी'तून काव्याभिव्यक्ती केलेली आहे. काही वेळा असे दिसते, की अनुभवाचा विशिष्ट रीतीने अर्थ लावणारी मनुष्याची प्रतिभा एखाद्या ठरावीक संरचनेद्वारे प्रकट होते. या संदर्भात, कोणाला जाणीवपूर्वक काव्यनिर्मिती हा कवीचा गुण वाटतो तर कोणाला 'सहेतुक जाणीव' हा काव्यदोष! कवी अनिल आणि कवी द्विजेंद्रलाल यांच्या दशपदींची, त्यांचे आशय,… पुढे वाचा
  • शब्दलेखन ​ कल्याण जोशी आणि मनोहर राजर्षि - संगणक आणि भ्रमणध्वनीवर चालणारे, देवनागरीत लिहिलेला मराठी शब्द बरोबर आहे की नाही हे सांगणारे 'शब्दलेखन' हे उपयोजन आहे. याचे निर्माते/प्रवर्तक कल्याण जोशी आणि मनोहर राजर्षि यांनी सुरुवातीला उपलब्ध पुस्तकांचा आधार घेऊन मराठी व्याकरणाचा अभ्यास केला. संगणकाला व्याकरण शिकवण्याचे आव्हान पेलताना शब्दकोशांचाही उपयोग झाला. नामांचे सामान्यरूप सिद्ध करताना तिन्ही लिंगातील नामांचे मिळून किमान साठ प्रकार असावेत, असे लक्षात आले. विशेषणांची वर्गवारी, सकर्मक-अकर्मक धातू, धातुसाधित नामे व विशेषणे अशा रूपांची व्यवस्था लावली.… पुढे वाचा

© 2026 तळटीपFootnote | Powered by Minimalist Blog WordPress Theme